Shikshak Bharti 2024 : शैक्षणिक क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर चांगली बातमी आहे. पब्लिक स्कूल आणि सिनियर कॉलेज मध्ये शिक्षक, लिपिक, लेखापाल, चालक, शिपाई आणि इतर पदे भरण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्या आणि नोकरी मिळवा. या भरती विषयी तुमच्या मित्र किंव्हा नातेवाईक पण नोकरी संदर्भात माहिती द्या. भरतीची जाहिरात पब्लिक स्कूल व सिनियर कॉलेज द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी व्यवस्थित वाचून घ्या. रिक्त पदे, आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली पहा.
Shikshak Bharti 2024 : Good news if you are looking for a job in education. Public Schools and Senior Colleges are invited to fill up the posts of Teachers, Clerks, Accountants, Drivers, Constables and others.
◾शैक्षणिक क्षेत्रात शोधत असाल तर ही नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
◾पब्लिक स्कूल (CBSE & STATE BOARD) व सिनियर कॉलेज द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾भरती पदाचे नाव : या भरती मध्ये लिपिक, लेखापाल, चालक, शिपाई, माळी, शिक्षक व इतर पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी (Permanent Job) मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline).
◾पदे : शिक्षक, विशेष शिक्षक, पीई शिक्षक, रेक्टर, लिपिक / लेखापाल, चालक, शिपाई आणि माळी.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत व्दारे निवड केली जाणार आहे.
◾व्यावसायिक पात्रता :
1] उपप्राचार्य: M.A / M.Sc., B.Ed.
2] सहाय्यक शिक्षक (सर्व विषय): मॉन्टेसरी / डी.एड.
3] सहाय्यक शिक्षक (इंग्रजी): D.Ed/B.A., B.Ed.
4] सहाय्यक शिक्षक (गणित): B.Sc., B.Ed.
5] सहाय्यक शिक्षक (हिंदी): D.Ed / B.A., B.Ed.
6] सहाय्यक शिक्षक (मराठी): D.Ed/B.A., B.Ed.
7] सहाय्यक शिक्षक (संगणक): BCA / MCA
8] सहाय्यक शिक्षक (विज्ञान): B.Sc., B.Ed.
9] सहाय्यक शिक्षक (सामाजिक शास्त्र): B.A., B.Ed.
10] सहाय्यक शिक्षक (कला आणि हस्तकला):
11] विशेष शिक्षक: B.Ed
12] PE शिक्षक: B.P. एड / एम.पी. एड
13] रेक्टर: पदवीधर.
14] लिपिक / लेखापाल: पदवीधर.
15] शिपाई: १०वी पास.
◾एकूण पदे : जाहिरात पहा.
◾नोकरी ठिकाण : सांगली. व ननाशी (नाशिक)
◾मुलाखतीची तारीख : 10 मार्च 2024 ला मुलाखत घेतली जाणार आहे.
◾मुलाखतीची पत्ता : आदर्श पब्लिक स्कूल, कुंडल रोड, भवानीनगर, विटा, तालुका – खानापूर, जिल्हा – सांगली. व सिनियर कॉलेज ननाशी, तालुका. दिंडोरी, जिल्हा. नाशिक
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचून घ्या.