10वी, 12वी किंवा पदवीधर पास आहात? राष्ट्रीय संरक्षण अकादमी (महाराष्ट्र) मध्ये नवीन पदांची भरती सुरू! वेतन – 18000 ते 56900 रूपये.

पुर्ण जाहिरात 1
पुर्ण जाहिरात 2
येथे क्लीक करा
येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

लिपीक, स्टेनोग्राफर Gde-II, ड्राफ्ट्समन, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-ll, कूक, कंपोझिटर-कम- प्रिंटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (OG), सुतार, फायरमन, TA-बेकर आणि कन्फेक्शनर, TA-सायकल रिपेयरर, TA-मुद्रण मशीन ऑप्टर, टीए-बूट रिपेयरर, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदांच्या एकूण 198 रिक्त जागा भरण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे येथे उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. 16 फेब्रुवारी 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. पुर्ण माहिती करिता जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.