नोकरी शोधताय? जिल्हा परिषद मध्ये विविध जागांसाठी भरती जाहीर! वेतन – 20,000 ते 40,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

आरोग्य विभाग जिल्हा परीषद अंतर्गत वैद्यकिय अधिकारी व अधिपरिचारिका नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र ही रिक्त कंत्राटी पदे भरावयाची आहेत, त्या नुसार सदर पदांकरीता इच्छुक उमेदवारांनी जिल्हा परीषदेच्या अधिकृत संकेत स्थळावर (www.zpwashim.in) जाहीरात बघुन दि. ३१/०१/२०२४ ते ०९/०२/२०२४ रोजी पर्यंत दिलेल्या लिंक https://forms.gle/KLVFRdvgBa8zuxZB6 वर दिलेल्या कालावधीत विहीत नमुन्यामध्ये आवश्यक शुल्का सह अर्ज अपलोड करावा. दिनांक ०९/०२/२०२४ रोजी सायंकाळी ०५.०० नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.