12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना आरोग्य विभाग मध्ये नोकरी मिळवायची संधी | पगार – 25,000 ते 35,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

12वी व पदवीधर उत्तीर्ण असाल तर आरोग्य विभाग मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांवर भरती सुरू झाली आहे. सार्वजनिक आरोग्य तज्ञ, लॅब तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचार परिचारिका, फार्मासिस्ट या पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर आजचं ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करा. 21 फेब्रुवारी 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.