12वी उत्तीर्ण व इतर पात्रता धारक उमेदवारांची आरोग्य सेवक, नर्स पदी भरती सुरू! वेतन – 30,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

एकूण 424 पदांची राष्ट्रिय आरोग्य अभियान मध्ये भरती जाहिरात प्रसिद्ध केली गेली आहे. या भरतीमध्ये आरोग्य सेवक, नर्स तसेच इतर पदांची भरती केली जात आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण व इतर शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता पूर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. या भर्तीविषयी अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक वरती दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.