फक्त ‘या’ शेतकऱ्यांना मिळणारं नुकसान भरपाई! येथे पहा.

Nuksan Bharpai Maharashtra 2023 List : महाराष्ट्र राज्यातील अकोला, नगर, अमरावती, औरंगाबाद, बुलढाणा, जळगाव, जालना, नाशिक, परभणी, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील ५३ मंडळांमध्ये पिकांच्या नुकसानीबाबतचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी असे निर्देश कृषी आयुक्त यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.