लिपीक व सेवक पदासाठी 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! लगेच अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
सर्व नवीन सरकारी
नोकरी जाहिराती
येथे क्लीक करा

तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर आजचं अर्ज करा या भरतीसाठी तुम्ही 12वी किंवा पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. लिपीक आणि सेवक पदासाठी ही भरती करण्यात येत आहे. तुम्ही उत्सुक असाल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी 24 जानेवारी 2024 ही अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक आहे. त्यामुळे तुम्ही आजचं अर्ज करून नोंदणी करू शकणार आहात. अधिक माहितीकरिता वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

ही भरती जाहिरात तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.