Income Tax Department Bharti 2024 : केंद्र सरकारची नोकरी महाराष्ट्र राज्यात मिळविण्याची यापेक्षा मोठी संधी नाही. आयकर विभाग (महाराष्ट्र) विभाग व्दारे उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज (Online Application) मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत. शैक्षणिक पात्रता 10 वी, 12 वी तसेच पदवीधर उत्तीर्ण असलेल्या उमेदवाराना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. अर्ज करण्यापूर्वी, अर्जदारांनी खाली दिलेली जाहिरात पुर्ण वाचावी. तसेच पात्रता निकष, रिक्त पद, इतर अटी आणि पदासाठी त्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी खाली दिलेल्या PDF जाहिरात ओपन करून पहा. रिक्त पदे, आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
Income Tax Department Bharti 2024 : There is no greater opportunity for the central government to get a job in the state of Maharashtra. Candidates are requesting online application through the Income Tax Department (Maharashtra) Department. Interested candidates want to submit their applications as soon as possible.
◾सरकारी (Government) विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾आयकर विभाग (महाराष्ट्र) यांच्या द्वारे ही अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾केंद्र सरकार (Central Government) श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾Educational Qualifications : 10वी, 12वी व पदवीधर.
◾भरती पदाचे नाव : आयकर निरीक्षक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, कर सहाय्यक, मल्टी-टास्किंग स्टाफ आणि कॅन्टीन अटेंडंट या पदांसाठी भरती केली जात आहे.
◾भरतीची पुर्ण जाहिरात तसेच आँनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीनें तुम्ही अर्ज करू शकतात.
◾वय : 18 ते 30 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती विभाग : या भरतीसाठी फक्त खेळाडू उमेदवार पात्र ठरतील.
◾अर्ज शुल्क (Application Fee) : रु. 200/- (रुपये दोनशे फक्त)
◾व्यावसायिक पात्रता :🔹 इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष पात्रता.
🔹स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो) – मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12वी वर्ग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
🔹कर सहाय्यक (TA) – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पात्रता.
🔹मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) – मॅट्रिक किंवा समतुल्य उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
🔹कॅन्टीन अटेंडंट (CA) – मॅट्रिक किंवा समतुल्य.
◾भरती कालावधी : निवडलेले उमेदवार भारत सरकारच्या विद्यमान निर्देशांनुसार 2 वर्षे किंवा अशा कालावधीसाठी प्रोबेशनवर असतील.
◾एकूण पदे : 029.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
◾Last date to Apply : 19 जानेवारी 2024.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.