पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
जे उमेदवार पुणे परिसरात नोकरी शोधताय त्यांच्यासाठी ही भरती प्रक्रिया नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ही भरती सुरू झाली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 55,000 रूपये पासून मासिक पगार दिला जाणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या आरोग्य विभाग मध्ये ही भरती करण्यात येत आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीकरिता वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.