पिंपरी चिंचवड (पुणे) महानगरपालिका भरती 2023 | कॉम्पुटर ऑपरेटर व इतर पदांची भरती सुरू! Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023

Bharti 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पुणे) अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. या भरतीमध्ये कॉम्पुटर ऑपरेटर व इतर पदांची भरती केली जाणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) येथील भवनच्या संचालन आणि देखभालीसाठी  दिव्यांग भवन, विविध पदांसाठी मानव संसाधनांची भरती करत आहे. आणि नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड आहे. पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याची विनंती केली जात आहे. तरी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे. भरतीची जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023 : New posts are being recruited under Pimpri Chinchwad Municipal Corporation (Pune). Computer operator and other posts will be recruited in this recruitment.

◾भरती विभाग : पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत केली जात आहे.
◾पदाचे नाव : कॉम्पुटर ऑपरेटर (संगणक चालक) व इतर पदांची भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीची पुर्ण जाहिरात व अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
◾अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता : [email protected]
◾वयोमर्यादा : ▪️व्यवस्थापकीय संचालक – 50 वर्ष.▪️प्रशासकीय अधिकारी – 35 वर्ष.▪️ज्युनियर अकाउंटंट कम कॉम्प्युटर ऑपरेटर – 25 वर्ष.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव :  व्यवस्थापकीय संचालक, प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ लेखापाल सह संगणक ऑपरेटर.
◾व्यावसायिक पात्रता :🔹व्यवस्थापकीय संचालक – रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया (RCI) द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही संस्थेतून पुनर्वसन क्षेत्रातील पीएचडी व्यवसाय प्रशासन किंवा वरिष्ठ पातळीवर वित्त या विषयातील (MBA).🔹प्रशासकीय अधिकारी – MBA in Rehabilitation Sector and MSW 🔹ज्युनियर अकाउंटंट कम कॉम्प्युटर ऑपरेटर – B.Com. + MS-CIT + Tally.
◾रिक्त पदे : 03 पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 16 ऑक्टोबर 2023. पर्यंत फक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा ईमेल पत्ता :  [email protected]
◾ मुलाखतीचे ठिकाण : मुख्य इमारत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी – १८, पुणे, महाराष्ट्र असेल.  अर्जदाराने वरील ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे.  ◾मुलाखतीचे वेळापत्रक लवकरच PCMC पोर्टलवर कळवले जाईल.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.