Krushi Sevak Bharti 2023 : कृषी विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे कृषी विभागातील अनेक कामे विलंबाने होत आहेत. त्यापैकीच एक पद म्हणजे कृषीसेवक. पहिले कृषी सेवक यांना फक्त 6,000 मानधन दिले जात होते. परंतु आता कृषि विभागातील कृषि सेवकांच्या सध्या असलेल्या रु.६०००/- या निश्चित वेतनात (एकत्रित मानधन) रु.१६०००/- एवढी वाढ करण्यात आली आहे. सदरची निश्चित वेतनातील (एकत्रित मानधन वाढ ही दि. १ ऑगस्ट, २०२३ पासून लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन (Maharashtra Government) अंतर्गत कृषी विभागातील कृषी सेवकांच्या 2588 जागांपैकी 2070 जागा भरल्या जात आहेत. या जागा सरळसेवेतील असल्याने रिक्त पदांचा आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नसल्याने एकूण रिक्त जागांपैकी ८० टक्के जागा भरण्यात येत आहेत. तसेच आजपासुन मानधन वाढ करण्यात येत आहे. आजचा GR खाली पहा.
Krushi Sevak Bharti 2023 : कृषी विभाग येत असलेली 'गट- कमधील विविध संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया याआधीच सुरु करण्यात आली आहे. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच पैसा क्षेत्रातील रिक्त पदे निश्चित करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहेत. कृषी विभागातील सुधारित आकृतिबंध अद्याप अंतिम याबाबतच्या झाला नसल्यामुळे अध्यादेशातील तरतुदीनुसार वाहनचालक व गट-ड संवर्गातील रिक्त जागा वगळून सरळसेवा कोट्यातील अन्य रिक्त पदांच्या ८० टक्के जागा भरण्यात येणार आहेत.
कृषीसेवक च्या 2070 पदांची भरती | येथे क्लीक करा |
कृषीसेवक मानधन वाढ आजचा शासन निर्णय (GR) | येथे क्लीक करा |
टेलिग्राम ग्रुप | येथे क्लीक करा |
Krushi Sevak Bharti 2023 : Many posts are vacant in agriculture department. Due to this, many works in the agriculture department are being delayed. One of the posts is Agriculture Servant. The first agricultural servants were paid only 6,000. But now the Fixed Pay (Consolidated Remuneration) of Agriculture Department has been increased to Rs.16000/- from the existing fixed pay of Rs.6000/-. The said increase in fixed pay (consolidated pay) has been implemented with effect from 1st August, 2023. 2070 posts are being filled out of 2588 posts of agricultural servants in the Department of Agriculture under the Government of Maharashtra.