नवीन : नोकरी शोधताय? पुणे महानगरपालिका मध्ये नवीन पद भरती जाहीर!

अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा
सर्व नवीन सरकारी
नोकरी जाहिराती
येथे क्लीक करा

पुणे महानगरपालिका मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 16 जानेवारी 2024 ही आहे. पुणे येथे नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. पुणे हेच नोकरी ठिकाण असणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी उत्सुक असाल तर या भरती संदर्भात माहिती वरील जाहिरात मध्ये दिली आहे. सविस्तर माहिती 16 जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच ऑनलाईन अर्ज सुद्धा 16 जानेवारी रोजी सुरू होणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.