पुणे महानगर परिवहन मध्ये नोकरी मिळवायची संधी! जाहिरात प्रसिद्ध.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड मध्ये रिक्त असलेल्या पदांसाठी नवीन भरती जाहीर करते. पात्र उमेदवारांना www.pmpml.org या वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज ऑफलाइन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. PMPML (पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड) भर्ती मंडळ, पुणे यांनी फेब्रुवारी 2024 च्या जाहिरातीमध्ये रिक्त पदे जाहीर केली आहेत. बायोडेटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह थेट मुलाखतीसाठी 23 फेब्रुवारी रोजी दिलेल्या पत्त्यावर उपस्थीत राहायचे आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.