
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
बँकिंग क्षेत्रात नोकरी पाहिजे? पंजाब नॅशनल बँक मध्ये एकूण 01024 पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. अधिकारी-क्रेडिट, व्यवस्थापक-फॉरेक्स, व्यवस्थापक-सायबर सुरक्षा, वरिष्ठ व्यवस्थापक सायबर सुरक्षा या पदांची भरती केली जात आहे. 7 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज सुरू असून 25 फेब्रुवारी 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीकरिता वरील जाहिरात वाचा.