GOVERNMENT JOB : सैनिक कल्याण विभाग भरती 2024 | नवीन पदांची भरती | Sainik Kalyan Vibhag Bharti 2024

Sainik Kalyan Vibhag Bharti 2024 : नोकरी शोधताय? तर महाराष्ट्र शासन (Maharashtra Government) व्दारे सैनिक कल्याण विभाग मध्ये विविध पदे भरण्याकरीता उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनची नोकरी शोधत असाल तर सैनिक कल्याण विभाग मध्ये भरती सुरू झाली आहे. अधिकृत जाहिरात सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Sainik Kalyan Vibhag Bharti 2024 : Looking for a job? The Maharashtra Government has started inviting online applications from the candidates to fill various posts in the Soldier Welfare Department.

◾सैनिक कल्याण विभाग (Department of Soldiers Welfare) मध्ये ही भरती प्रक्रिया सुरू आहे.
◾महाराष्ट्र शासनची सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
◾पदे : विविध पदे भरली जात आहेत. (खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा)
◾पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 25,500 ते 81,100 रूपये पगार दिला जाईल.
◾अधिकृत जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online).
◾पर्मनंट (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾वय : 50 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार.
◾अर्ज शुल्क : 1000 रूपये. शुल्क आकारले जाणार आहे.
◾पदे : कल्याण संघटक, वसतिगृह अधीक्षक, कवायत प्रशिक्षक व शारीरिक प्रशिक्षण निदेशक व इतर पदे भरली जाणार आहेत.
◾शैक्षणिक व इतर पात्रता : उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व ज्या उमेदवाराची सशस्त्र दलात १५ वर्षापेक्षा जास्त सेवा झालेली असेल.
◾एकूण पदे : 062 पदे भरली जाणार आहेत.
◾TCS या कंपनीव्दारे ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल.
◾नोकरी ठिकाण : पुणे.
◾या भरती मध्ये भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी आणि सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी उपलब्ध होऊ शकत नसतील तर सेवा प्रवेश नियमाच्या अटींची पुर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी या उमेदवारांकडून मागविण्यात येत आहेत.
◾Last Date to Apply : 03 मार्च 2024.
◾अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.