17,000 पोलीस भरतीची जाहिरात या दिवशी प्रसिद्ध होणार! सविस्तर माहिती येथे वाचा.

पोलीस भरती 2024
बद्दल संपूर्ण माहिती
पाहण्यासाठी
येथे क्लीक करा

पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याची वाट पाहत असाल तर तुमची प्रतिक्षा संपली आहे. पुढील आठ दिवसात भरतीची जाहिरात एकत्रित प्रसिद्ध होईल. नंतर लगेच जून-जुलैमध्ये सर्वांचीच परीक्षा होईल. या भरती मध्ये पहिल्यांदा मैदानी, त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. उन्हाळ्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी जून-जुलैत घेतली जाणार असून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. गृह विभागाचे त्यादृष्टीने नियोजन असून पुढच्या आठवड्यात सर्वच पदांची एकत्रित जाहिरात प्रसिद्ध होईल. अधिक माहितीसाठी वरती क्लीक करा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.