पोलीस विभागात तब्बल 17,471 पदांची भरती! शासन निर्णय (GR) प्रसिद्ध. पुर्ण GR येथे पहा.

पोलीस भरती 2024
आजचा पुर्ण GR

पाहण्यासाठी
येथे क्लीक करा

मोठ्या पोलीस भरतीची वाट पाहत आहात? तुमची प्रतिक्षा संपली आहे. सन २०२२ व सन २०२३ या वर्षातील (दि.३१.१२.२०२३ अखेर पर्यंत) राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील (पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई) एकूण १७,४७१ पदे १०० टक्के भरण्यास वित्त विभागाच्या शासन निर्णयातील तरतूदींमधून सूट देण्यात आली आहे म्हणजेच ही मोठी भरती लवकरच सुरू होणार आहे. पुर्ण GR वरती पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.