आजचं पुर्ण नवीन GR | येथे क्लीक करा |
राज्यात मोठ्या पोलीस भरतीची घोषणा झाली आहे. सन २०२२ व सन २०२३ या वर्षातील (दि.३१.१२.२०२३ अखेर पर्यंत) राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील (पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई) एकूण १७,४७१ पदे १०० टक्के भरण्यास वित्त विभागाच्या शासन निर्णयातील तरतूदींमधून सूट देण्यात आली आहे म्हणजेच ही मोठी भरती लवकरच सुरू होणार आहे. पुर्ण GR वरती पहा.