Police Bharti : पोलीस भरती प्रशिक्षण करणाऱ्यांना मिळणार 6,000 रूपये! ऑनलाईन अर्ज करा.

जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा
सर्व नवीन सरकारी
नोकरी जाहिराती
येथे क्लीक करा

Police Bharti 2023 : महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील 12 वी उत्तीर्ण असणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांकडुन अर्ज मागविण्यात येत आहे. पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणासाठी पात्र नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत ऑफलाईन प्रशिक्षण देण्यात येते.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: कॉपी करू नये! शेयर करा.