खूशखबर! पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध! 5 मार्च पासून ऑनलाईन अर्ज सुरू!

पोलीस भरती
2024 पुर्ण जाहिरात
येथे क्लीक करा
(जिल्ह्यानुसार सर्व जाहिराती लवकरच अपडेट केल्या जातील.)
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
(वेबसाईट 5 मार्च 2024 पासून सुरू होईल)
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
पोलीस भरतीच्या जाहिरात प्रसिद्ध होण्याची वाट पाहत आहात? तर तुमची प्रतिक्षा संपली आहे. 5 मार्च 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू? २०२२-२०२३ मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त पदांची माहिती या कार्यालयास सादर करण्यात आलेली आहे. सन २०२२-२०२३ ची रिक्त असलेली पदे भरण्याकरिता जाहिरात देण्याबाबतचा विहित नमुना सोबत जोडला आहे. त्यानुसार खालील घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करुन सदरची जाहिरात दिनांक 01 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी वरील पत्रक वाचा.
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.