सरकारी नोकरी : स्टाफ सिलेक्शन कमीशन द्वारें 02049 पदासाठी भरती सुरू | Staff Selection Commission Bharti 2024

Staff Selection Commission Bharti 2024 : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांनासाठी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. कर्मचारी निवड आयोग अंतर्गत (Staff Selection Commission Selection) मध्ये नवीन पदांच्या 02049 जागांसाठी पात्र व उत्सुक महिला व पुरुष उमेदवारांना अर्ज करण्यास आमंत्रित केले जात आहे. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission Selection Posts) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Staff Selection Commission Bharti 2024: Eligible male and female candidates are invited to apply for 02049 posts of various new vacancies under Staff Selection Commission Selection Posts.

◾सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾कर्मचारी निवड आयोग (स्टाफ सिलेक्शन कमीशन) भारत सरकार द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : 02049 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिली आहे.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾भरती होण्याचा कालावधी : पर्मनंट नोकरी (Permanent Job) मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धती.
◾वय : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 42 वर्ष आहेत ते उमेदवार. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
◾पदे : लॅब अटेंडेंट (Lab Attendant), लेडी मेडिकल अटेंडेंट (Lady Medical Attendant), मेडिकल अटेंडेंट (Medical Attendant), नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer), फार्मासिस्ट (Pharmacist), फील्ड मन (Fieldman), डेप्युटी रेंजर (Deputy Ranger), ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Junior Technical Assistant), अकाउंटेंट (Accountant), असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर (Assistant Plant Protection Officer)
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
◾शेवटची तारीख : 18 मार्च 2024.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.