पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांना मिळणार 6,000 रूपये प्रति महिना!

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा
सर्व नवीन सरकारी
नोकरी जाहिराती
येथे क्लीक करा

राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय तसेच विशेष मागास प्रवर्गातील 12 वी उत्तीर्ण असणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांकडुन अर्ज मागविण्यात येत आहे. पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणासाठी पात्र नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत ऑफलाईन प्रशिक्षण देण्यात येते.

ही भरती जाहिरात तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.