पोलीस भरती 2023 : करणाऱ्यांना विद्यार्थ्यांना मिळणार 6,000 रूपये प्रतेक महिन्याला! आत्ताचं ऑनलाईन अर्ज करा | Police Bharti 2023

पोलीस भरती 2023 : पोलीस भरतीची (Police Bharti 2023) तयारी करीत आहात किंवा तयारी करीत आहात? तर तुम्हाला 6,000 रूपये मिळणार आहेत. Police Bharti 2023 चा पहिला टप्पा पार पडला आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील पोलीस भरती जाहिरात लवकरच निघणार आहे. पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकणार आहेत. या योजनेसाठी मुलं किंवा मुली दोघेही अर्ज करू शकतात. आजचं अर्ज करून तुमची नोंदणी करून घ्या. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Police Bharti 2023 : Preparing or preparing for Police Bharti (Police Bharti 2023)?  So you will get 6,000 rupees. The first phase of Police Bharti 2023 has been completed. So the police recruitment advertisement for the second phase will be out soon.  Online applications are invited from eligible students for police pre-recruitment training.

◼️ योजनेसाठी पात्रता –
◾अर्जदार हा विद्यार्थी हा इयता 12 वी उत्तीर्ण असावा/असावी.
◾अर्ज करणारा उमेदवार विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.
◾विद्यावेतन : ₹6000 रु प्रति उमेदवार प्रती महिना विद्यावेतन मिळणार आहे.
◾वय : ज्या मुली किंवा मुलांची वय 18 ते 25 वर्ष आहे ते अर्ज करू शकणार आहेत.
◾लागणारी आवश्यक वैयक्तिक कागदपत्रे: 1.आधार कार्ड, 2.रहिवासी दाखला, 3.जातीचा प्रमाणपत्र 4. 12 वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र 5.बँकेचे तपशील (बँक पासबुक किंवा रद्द चेक) व इतर (जाहिरात पहा).
◾सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

📑 PDF जाहिरातयेथे क्लीक करा
🖥️ ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धति : या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
◾How to Apply : 1.महाज्योती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2023 यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. 2.अर्जासोबत ‘ब’ मध्ये नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे.
◾ Last date to Apply : दि. 27/08/2023 आहे
◾विहित नमुन्यामध्ये कागदपत्रासहित अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची छाननी परीक्षा घेऊन प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल.
◾प्रशिक्षणाकरिता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास रुजु होतील त्या दिवसापासून त्यांना रु.6000/- प्रति महिना या दराने विद्यावेतन लागू होईल. प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थिती असणाऱ्या उमेदवारांनाच विद्यावेतन देण्यात येईल.
◾पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक व खाली आहे.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.