पुणे महानगरपालिका मध्ये 38,600 रूपये वेतनाच्या 0113 पदांची भरती सुरू! ऑनलाईन अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

सरकारी नोकरी शोधताय? पुणे महानगरपालिका अंतर्गत एकूण 113 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05 फेब्रुवारी 2024 आहे. त्याअगोदर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात. निवड झालेल्या उमेदवारांना 38,600 रूपये सुरुवातीचे मासिक वेतन दिले जाणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.