पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
रेल्वे मध्ये जॉब शोधताय? 10वी पास आहात? तर 2000+ पदांची भरती रेल्वे व्दारे जाहीर करण्यात आली आहे. RPF या पदासाठी ही मोठी भरती करण्यात येत आहे. सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. अजून या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झाले नाहीत. तोपर्यंत तुम्ही या भरतीसाठी तयारी करू शकणार आहात. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.