Government Job : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती 2024 | विविध पदांची भरती | वेतन – 25,000 ते 70,000 रूपये | MPCB Bharti 2024

MPCB Bharti 2024 : जे उमेदवार सरकारी नोकरी शोधताय त्यांच्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभाग मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील गट “अ”, “ब”, आणि “क” संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने सादर करावेत. या भरतीमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. मूळ जाहिरात वाचून घ्या. या भरतीची जाहिरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MPCB Bharti 2024 : For those candidates who are looking for government job there is a good chance to get job in Maharashtra Pollution Control Department. Applications are invited to fill up the vacant posts in Group "A", "B", and "C" cadre in Maharashtra Pollution Control Board establishment.

◾भरती करण्यात येणाऱ्या पदाचे नाव : विधी सहायक, कनिष्ठ लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहायक, कनिष्ठ लिपिक/टंकलेखक, प्रादेशिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, प्रमुख लेखापाल व इतर पदे.
◾महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾राज्य सरकार (State Government) श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याबाबतचे सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वय |▪️खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी – 18 ते 38 वर्ष. तर मागास प्रवर्गाच्या व अनाथ उमेदवारांसाठी – 18 ते 43 वर्ष दरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी.
◾अर्ज सुरू : 29 डिसेंबर 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
◾वेतन/ मानधन : 25,000 ते 70,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾रिक्त पदे : 061 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾परीक्षा शुल्क :▪️खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु १०००/-
▪️मागास प्रवर्गाच्या व अनाथ उमेदवारांसाठी रु ९००/-
▪️माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक यचिसाठी परीक्षा शुल्क माफ राहील.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Government Job In Mumbai)
◾Last Date to Apply : 19 जानेवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.