पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
सरकारी नोकरी शोधताय? केंद्र सरकार अंतर्गत रेल्वे मध्ये मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तब्बल 05696 पदांची भरती होत आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. Loco pilot (लोको पायलट) या पदांसाठी ही भरती होत आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 19,900 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे. त्यानंतर हे वेतन वाढत जाणार आहे. या भरती विषयी अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.