नवीन : अर्बन को-ऑप बँक भरती 2023 | मासिक वेतन – 25,000 ते 50,000 रूपये | Urban Co-Op Bank Limited Bharti 2024

Urban Co-Op Bank Limited Bharti 2024 : नोकरी शोधताय? तर महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड कडून विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी जे उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत. बँकिंग विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. भरतीची जाहिरात अर्बन को-ऑप बँक लिमिटेड द्वारे प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी व्यवस्थीत वाचून घ्या.  रिक्त पदे, भरती बद्दल आवश्यक माहिती, व pdf जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Urban Co-Op Bank Limited Bharti 2024 : Looking for a job? While the leading bank in Maharashtra, Urban Co-op. Bank Limited is inviting applications from eligible candidates for various posts.

◾नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾अर्बन को-ऑप बँक लिमिटेड यांच्या द्वारे जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
◾भरती पदाचे नाव : लिपिक व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾पगार : 25,000 ते 50,000 रूपये मासिक वेतन निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (ई-मेल).
◾भरती करीत असलेल्या पदाचे नाव : शाखा व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी, लिपीक, रिस्क बेस्ड इंटरनल ऑडीटर, आयटी मॅनेजर (सहाय्यक)
◾इतर पात्रता : 1] शाखा व्यवस्थापक – B.Com/M.Com. /MBA/CA/ICWA/CAIIB 2] वरिष्ठ अधिकारी – B.Com./M.Com. /MBA/ICWA/CAIIB 3] लिपीक – B.Com./M.Com. /B.A. /BCA/MCA/ BSc./BCS 4] रिस्क बेस्ड इंटरनल ऑडीटर – B.Com./M.Com./MBA/CA/ICWA/CAIIB 5] आयटी मॅनेजर (सहाय्यक) – BE (Computer/IT/Electronics), MCA, CBS, Digital Chanel, Banking & Database Knowledge
◾एकूण पदे : बँक मध्ये एकूण 026 पदे भरली जात आहेत.
◾नोकरी ठिकाण : लातूर.
◾टीप :▪️उमेदवारांनी त्यांचे शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव दाखला, सध्याचा पगार, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज कलर फोटो, मोबाईल नंबर, ईमेल आयडी सहीत दि.३१/०१/२०२४ रोजी पर्यंत बँकेच्या [email protected] या ईमेल आयडी वर किंवा उपरोक्त पत्त्यावर अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾ऑनलाईन अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल पत्ता : [email protected]
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : लातूर अर्बन को-ऑप. बँक लि. लातूर मुख्यालय स्व. रामगोपालजी.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.