नवीन : रयत शिक्षण संस्था भरती 2024 | Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : नोकरी शोधत असाल तर शैक्षणिक विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. रयत शिक्षण संस्था (Rayat shikshan Sanstha) येथे शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले आहे. रयत शिक्षण संस्था मधील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही नवीन जाहीर केली आहे. अधिकृत जाहिरात रयत शिक्षण संस्था व्दारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्जदारांनी पुढील करवाई करण्या अगोदर खाली दिलेली जाहिरात वाचून घ्यावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : There is good opportunity to get job in education department. Eligible candidates are invited to fill up the posts of Teachers, Primary Teachers, Upper Primary Teachers and Non-Teaching Staff and other posts at Ryat Shikshan Sanstha.

◾रयत शिक्षण संस्था द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
◾भरती पदाचे नाव : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदांची भरती केली जाणार आहे. (अधिकृत जाहिरात पहा)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾रयत शिक्षण संस्था भरतीची अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾निवड प्रक्रिया (Selection Process) : मुलाखत व्दारे निवड केली जाणार आहे.
◾भरती पदाचे नाव : प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक/समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक (PRT), उच्च प्राथमिक शिक्षक (TGT), शिक्षक (PGT), क्रीडा शिक्षक, कला, नृत्य आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल आणि शिक्षण समुपदेशक.
◾व्यावसायिक पात्रता : खाली दिलेली जाहिरात वाचा.
◾नोकरी ठिकाण : सातारा (Jobs in Satara)
◾एकूण पदे : 0175 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾अटी :-▪️नमूद केलेल्या सर्व पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार शिक्षित असावेत▪️कॉन्व्हेंट/इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून आणि इंग्रजीमध्ये खूप अस्खलित असावे.▪️उमेदवार इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये शिकवण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. प्राधान्य दिले जाईल▪️CBSE अनुभवी आणि TET/CTET पात्र उमेदवार संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.
◾ पगार आणि इतर सुविधा पात्रतेवर आधारित असतील.
◾मुलाखतीची तारीख : 03 मार्च 2024 ला मुलाखत घेण्यात येणार आहे.
◾मुलाखतीची पत्ता : आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा ता. जिल्हा. सातारा पिन कोड – 415001.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.