पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
उपजिल्हा / ग्रामीण रुग्णालय व्दारे विविध पदांसाठी थेट भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, भुलतज्ञ ही पदे भरली जात आहेत. आरोग्य विभागात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. एकूण 10 पदे भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या मुलाखतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 01 मार्च 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.