पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
बँकेत नोकरी शोधताय? तर सहकारी बँक अंतर्गत लिपीक व इतर विविध पदांच्या एकूण 060 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ही 12 मार्च 2024 आहे. बँक क्षेत्रात नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.