सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 | तब्बल 02109 पदांची भरती| शिपाई, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, पदांची भरती!

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

सार्वजनिक बांधकाम विभागात 02109 पदांच्या मोठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर पदांची मोठी भरती 16 ऑक्टोंबर 2023 पासून सुरू होत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.