महाराष्ट्र शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मध्ये 10वी, 12वी, पदवीधर उमेदवारांची शिपाई, लघुलेखक पदी सरळसेवा भरती सुरू! | Shaley Shikshan Vibhag Recruitment 2023

Shaley Shikshan Vibhag Recruitment 2023 : तुम्ही जर 10वी, 12वी किंवा पदवीधर उत्तीर्ण असाल तर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागात शिपाई, लघुलेखक इतर पदे सरळसेवेने सुरुवात झाली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. सरकारी नोकरी असल्याने मासिक वेतन भरपूर मिळणार आहे. या भरती विषयी इतर आवश्यक माहिती, रिक्त पदाचा तपशील, आरक्षण व अर्हता तपशील, आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क, अभ्यासक्रम इ. माहिती, पुर्ण जाहिरात तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Shaley Shikshan Vibhag Recruitment 2023 : If you have passed 10th, 12th or graduate then constable, stenographer other posts in school education and sports department of government of maharashtra has started with direct service. Online application has been started from the eligible and interested candidates. Being a government job, you will get a lot of monthly salary.

◾भरती विभाग : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत ही भरती सुरू झाली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी (महाराष्ट्र शासन – Maharashtra Government) ने परवानगी दिल्यानंतर ही भरती आयोजीत केली आहे.
◾भरती पदाचे नाव : शिपाई, लघुलेखक व इतर पदे.
◾Educational Qualifications (शैक्षणिक पात्रता) : 10वी, 12वी तसेच पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾अर्ज शुल्क : शुल्क (रुपये): अराखीव (खुला)- १०००/- तर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ / दिव्यांग ९००/- रूपये.
◾मासिक वेतन : सुरुवातीला 15,000 ते 47,000 रूपये मासिक वेतन मिळणार आहे.
◾शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती जाहिरात तसेच ऑनलाईन (Online) अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुपयेथे क्लीक करा

◾वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 वर्ष पूर्ण आहे ते अर्ज करू शकणार आहेत. जास्तीत जास्त 40 तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 45 वर्ष वय पूर्ण पाहिजे.
◾ऑनलाईन (Online)
◾भरती कालावधी : कायमस्वरुपी (Permanent)
◾पदाचे नाव : क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक, निम्नश्रेणी लघुलेखक व शिपाई.
◾एकूण पदे : 111 पदे भरली जाणार आहेत.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 22 जुलै 2023
◾व्यावसायिक पात्रता : जाहिरात पहा.
◾नोकरी ठिकाण (Job Location) : संपुर्ण महाराष्ट्र.
◾महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यासअशा महिला उमेदवारांकडे महाराष्ट्राचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र आवश्यक आहे.
◾संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based Online Examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
◾ऑनलाईन परीक्षा – मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मुंबई महानगर क्षेत्र नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), लातूर, नागपूर व अमरावती या ठिकाणी घेण्यात येईल.
◾Last date to Apply: 10 ऑगस्ट 2023.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.