राज्यात मोठ्या शिक्षक भरतीला सुरुवात! जाहिराती प्रसिद्ध! सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती येथे पहा.

सर्व जिल्ह्यांच्या
जाहिराती
येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

तुम्ही राज्यातील मोठ्या शिक्षक भरतीची वाट पाहत असाल तर तुमची प्रतिक्षा संपली आहे. पवित्र प्रणाली व्दारे मोठ्या शिक्षक भरतीला सुरुवात झाली आहे. विविध शिक्षण संस्थेत रिक्त असलेल्या शिक्षक व इतर पदांची भरती जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. काही शिक्षण संस्थांच्या जाहिराती एक दोन दिवसांत प्रसिद्ध होणार आहेत. पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारानी जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी पसंतीक्रम नमूद करुन पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत. mahateacherrecruitment.org.in. या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.