जिल्हे | जाहिरात |
रायगड | येथे क्लीक करा |
बुलढाणा | येथे क्लीक करा |
बाकी जिल्ह्यांच्या जाहिराती लवकरच अपडेट करण्यात येतील. | ⬅️ |
ऑनलाईन अर्ज | अर्ज अजून सुरू झाले नाहीत. |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
शिक्षक भरती 2024 ला सुरुवात झाली असून तब्बल 23,000+ पदांची भरती करण्यात येणार आहे. शैक्षणिक विभागांत नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र व उत्सुक असला तर अर्ज सुरू झाल्यावर अर्ज करून तुमची नोंदनी करून घ्या. शैक्षणिक विभागांत ही सर्वात मोठी भरती आहे. त्यामुळे ही मोठी संधी आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.