सुरक्षारक्षक, शिपाई व इतर पदांची भरती! शैक्षणिक पात्रता – 7वी, 8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

कमी शिक्षण असेल आणि नोकरी शोधत असला तर तुमची प्रतिक्षा संपली आहे. शिवाजी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती होत आहे. शैक्षणिक पात्रता 7वी, 8वी, 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात. शिपाई, सुरक्षारक्षक, वाहनचालक, प्रयोगशाळा सहाय्यक, आया, रोजंदारी कनिष्ठ लेखनिक, रोजंदारी महिला नाईट वॉर्डन, रोजंदारी पुरूष नाईट वॉर्डन, रोजंदारी वाहनचालक, रोजंदारी ट्रॅक्टर चालक, अस्थायी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), रोजंदारी प्रयोगशाळा सहायक, रोजंदारी कुली, रोजंदारी शिपाई, रोजंदारी सुतार, रोजंदारी नळ कारागीर, रोजंदारी गवंडी व इतर पदांची भरती होणार आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.