मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू! Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी शोधताय? तर नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन पदांची रिक्त पदे भरावयाची आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये डाटा एंट्री ऑपरेटर व इतर नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत. या भरतीची अधिकृत जाहिरात मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची पुर्ण जाहिरात, रिक्त पदे व आवश्यक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : Looking for a job in Mumbai Municipal Corporation?  So there is a good chance to get a job. Vacancies for new posts are to be filled in Mumbai Municipal Corporation. Applications are invited from eligible candidates.

◾मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली तसेच उत्तम संधी आहे.
◾भरती पदाचे नाव : या भरती मध्ये डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000 ते 33,000 रूपये पगार दिला जाणार आहे.
◾मुंबई महानगरपालिका (BMC) भरतीची जाहिरात खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने.
◾वय : 38 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर, डाटा मॅनेजर, भांडार सहाय्यक, नोंदणी सहाय्यक, अति दक्षता बालरोग तज्ञ, विकृती शास्त्रज्ञ, मानद बालरोग शल्यक्रिया तज्ञ, मानद भुल तज्ञ, मानद बीएमटी फिजिशीयन, मानद त्वचारोग तज्ञ, श्रवणतज्ञ, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, माहिती तंत्रज्ञ.
◾व्यावसायिक पात्रता : मूळ जाहिरात पहा.
◾भरण्यात येणारी पदे : एकूण 013 पदे भरली जात आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (BMC Bharti 2024) मुंबई मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे.
◾पात्र उमेदवारांच्या मुलाखती संबंधी ठिकाण, दिनांक व वेळ मनपा सीटीसी, पीएचओ आणि बीएमटी सेंटर, बोरीवली (पू) केंद्राच्या https://www.ctcphobmt.com संकेतस्थळावर देण्यात येईल.
◾शेवटची दिनांक : 29 फेब्रुवारी 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मनपा- सोटीस्तै, पोए‌चओ आणि बीएमटी सेंटर, बोरीचाली (पू), मुंबई – 4008166
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात पहा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.