महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST) मध्ये कंडक्टर व ड्रायवर पदांची भरती सुरू!

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
अर्ज नमुनायेथे क्लीक करा

विभाग नियंत्रक, रा.प.धुळे दर्शविलेल्या पदासाठी फक्त अनुसूचित जमातीचे उमेदवारांकडून “चालक तथा वाहक या पदाचे प्रशिक्षणार्थी म्हणून शहादा आदिवासी वाहन चालक प्रशिक्षण केंद्र, रा.प.धुळे विभागासाठी प्रतीक्षा यादीकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. त्यांची शैक्षणिक पात्रता, प्रशिक्षण कालावधी इत्यादी बाबतीचा सेवा शर्ती वरील प्रमाणे आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.