महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू!

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (ST महामंडळ), नाशिक विभाग, नाशिक येथे शिकाऊ उमेदवारी अधिनियम नुसार फेब्रुवारी या सत्रामध्ये रिक्त असलेली पदे तांत्रिक व्यवसायिक आयटीआय उत्तीर्ण / व्होकेशनल या व्यवसायामध्ये शिकाऊ उमेदवारांची पदे भरण्याकरिता विहीत नमुन्यातील अर्ज मागवित आहेत. एकूण 126 पदांची भरती करण्यात येत आहे. नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.