खूशखबर : पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध! Police Bharti 2024 Advertisement

Police Bharti 2024 : तुमच्यासाठी खूशखबर आहे. पोलीस भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 5 मार्च 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत. महाराष्ट्र राज्यात नवीन पोलिस ठाणे सुरू करताना कायदा व सुव्यवस्था राखन्यासाठी गृह विभागाने तब्बल 17,000+ पोलीस भरतीचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षीच्या टप्प्यात जवळपास 18,000+ पदांची भरती करण्यात आली होती. त्यातील नवप्रविष्ठ उमेदवारांचे प्रशिक्षण (Training) सुरू झाले आहे. या वर्षी च्या भरतीच्या टप्यातील तब्बल 17,000+ पोलीस भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. पोलीस भरती 2024 ची जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
◾पोलीस भरतीची पदानुसार संख्या.
1] पोलिस शिपाई - 10,300 पदे.
2] एसआरपीएफ - 4,800 पदे.
3] जेल शिपाई - 1,900 पदे.
4] एकूण पदे : 17,000 पदे.
पोलीस भरती
2024 जाहिरात
पाहण्यासाठी
येथे क्लीक
करा

Police Bharti 2024 : Good news for you. The police department has released a circular regarding Police Recruitment 2024 advertisement. The Home Department has decided to recruit as many as 17,000+ policemen to maintain law and order while starting new police stations in the state of Maharashtra. Around 18,000+ posts were recruited in the previous year phase. The training of newly admitted candidates has started. The police department has released the notification for publishing the advertisement of as many as 17,000+ police recruitment in this year’s recruitment phase. In the leaflet, the date is given in the leaflet regarding the publication of the advertisement of Police Recruitment 2024. The sheet is given below.

???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.