पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
दिनांक 09 मार्च 2024 रोजी पासून स्टाफ सिलेक्शन कमीशन (Staff Selection Commission) व्दारे दिल्ली पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक ही पदे भरण्यासाठी एकूण 04187 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 35,400 ते 1,00,000 रूपये मासिक वेतन मिळणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज तुम्हाला ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे. 28 मार्च 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे.