पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
Staff Selection Commission (कर्मचारी निवड आयोग) व्दारे मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 02049 पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 मार्च 2024 आहे. लॅब अटेंडेंट व इतर पदांची भरती केली जाणार आहे. तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.