
जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
जाहिरात 3 | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध जागांसाठी भरती सुरू झाली आहे. तशी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. एकूण 0131 पदांची भरती होणार आहे. सर्कल डिफेन्स बैंकिंग सल्लागार , सहाय्यक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक , क्रेडिट विश्लेषक ही पदे भरली जाणार आहेत. तुम्ही पात्र तसेच उत्सुक असाल तर आजचं अर्ज करा. 04 मार्च 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.