स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्याची मोठी संधी! जाहिरात निघाली.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा
नवीन सरकारी
नोकरी जाहिराती
येथे क्लीक करा

जाहिरनामा क्षेत्रातील पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, संस्थानोंदणी अधिनियमांतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास यांना कळविण्यात येते की, उपरोक्त वाचले मधील शासन निर्णय, शासन परिपत्रक, शासन पत्रान्वये सुचित केलेनुसार नाशिक जिल्ह्यातील आजमितीस रद्द असलेली, राजीनामा दिलेली व विविध कारणांमुळे द्यावयाची नवीन रास्तभाव दुकान परवाने मंजूर करणेकामी जाहिरनामा प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच यापुर्वी वेळोवेळी प्रसिध्द झालेल्या रास्तभाव दुकान जाहिरनाम्यास अनुसरुन ज्या रास्तभाव दुकान परवान्यासाठी आवेदनपत्रे प्राप्त झालेली होती व त्यावर दि. 30/06/2023 पर्यंत समिती मार्फत नियुक्ती आदेश पारित न झालेल्या / निर्णय प्रक्रिया पुर्ण न झालेली अशी सर्व आवेदन पत्रे निकाली काढण्यात येत असुन सदर क्षेत्रासाठी फेर जाहिरनामा काढण्यात आला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.