तलाठी भरती 2023 : उत्तरतालिका जाहीर! तुमचे मार्क चेक करा. | Talathi Bharti 2023 Result

Talathi Bharti 2023 Result : तुम्ही तलाठी भरतीचा अर्ज केला होता. परीक्षा दिली होती? तर त्याची उत्तरं तालिका जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गाचे सरळसेवा पदभरती बाबतची जाहिरात जुन महिन्यात प्रसिध्द करणेत आलेली होती. उमेदवारांना परीक्षेचे सत्राची उत्तर तालिका (Answer Key) उपलब्ध करुन देणेत आली आहे. उमेदवारांना उपलब्ध करुन देणेत आलेल्या उत्तर तालिका (Answer Key) चे अनुषंगाने (प्रश्न चुकीचा असल्यास, प्रश्नाचे पर्याय चुकीचे असल्यास इ. बाबत आक्षेप / हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी TCS कंपनीकडून लिंक खुली करुन देण्यात येणार आहे. तुमचे गुण चेक करण्यासाठी खाली लिंक दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
तलाठी भरती 2023 निकाल : या तलाठी पदभरती करिता दिनांक 17 ऑगस्ट ते दि. 14 सप्टेंबर या कालावधीत एकुण 19 दिवसामध्ये एकुण 57 सत्रामध्ये परीक्षा घेणेत आलेली आहे.
तलाठी भरती 2023
तुमची उत्तरतालिका
पाहण्यासाठी
येथे क्लीक करा

Talathi Bharti 2023 Result : An advertisement for the recruitment of straightforward service of Talathi (Group-C) in the Revenue Department of Maharashtra State was published in June. Answer key has been made available to the candidates for the examination session. The link will be opened by the TCS company to register the objection in accordance with the Answer Key (if the question is wrong, if the question option is incorrect, etc. if the question is incorrect, etc.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.