तलाठी भरती : परीक्षेच्या तारखा जाहिर! वेळापत्रक खाली पहा.

अ.क्र.टप्पा परीक्षा दिनांक
11ला
टप्पा
17 ऑगस्ट ते
22 ऑगस्ट
22रा
टप्पा
26 ऑगस्ट ते
1 सप्टेंबर
23रा
टप्पा
4 सप्टेंबर ते
14 सप्टेंबर
अधिकृत pdf
पत्रक पहा
येथे क्लीक करा
सर्व नवीन सरकारी
नोकरी जाहिराती
येथे क्लीक करा

Talathi Bharti 2023 : दिनांक २३, २४, २५ ऑगस्ट तसेच दिनांक २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत. उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा केंद्र, मात्र तीन दिवस अगोदर उमेदवाराला प्रवेशपत्रवर दिसणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: कॉपी करू नये! शेयर करा.