अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
सर्व नवीन सरकारी नोकरी जाहिराती | येथे क्लीक करा |
तलाठी भरती 2023 : परिक्षा दिनांक : याबाबतची माहिती https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणेत येईल. तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल. जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरातीची माहिती https://mahabhumi.gov.in या लिंकवर उपलब्ध आहे.