
सर्व जिल्ह्यांची निवड यादी पाहण्यासाठी | येथे क्लीक करा (वेबसाईट उघडण्यास वेळ लागू शकतो.) |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
तलाठी भरतीची निवड यादी लागली आहे. काही जिल्ह्यांची निवड यादी लागली आहे तर काही सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतरच या १३ जिल्ह्यांमधील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची कार्यवाही करण्यात येणार आहे. पेसा वगळता अन्य २३ जिल्ह्यांमधील जिल्हा निवड समिती यांनी ही निवड यादी तयार केली आहे. महत्वाच्या सूचना : 1] वरील निवड यादी मध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही. 2] उमेदवारांची अंतिम नियुक्ती ही संबंधीत उमेदवाराची ओळख / कागदपत्रे / प्रमाणपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी अहवाल, चारित्र पडताळणी अहवाल त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सादर प्रमाणपत्रांची सक्षम प्राधिकारी यांचेकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येणार आहे.