तलाठी भरती नवीन निकाल पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
सर्व नवीन सरकारी नोकरी जाहिराती | येथे क्लीक करा |
तलाठी भरती 2023 – 24 लेखी परीक्षा मध्ये गैरप्रकार झाला असल्याचा आरोग्य अनेक उमेदवारांनी केला आहे. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले आहे. वरती व्हिडिओ पहा. तलाठी भरती परीक्षा २०२३ दिनांक १७/०८/२०२३ ते १४/०९/२०२३ या कालावधीमध्ये ३ भागात एकूण ५७ सत्रामध्ये घेण्यात आली आहे. सदर परीक्षेस महाराष्ट्र भरातून जिल्हानिहाय तलाठी पदासाठी एकूण १०,४१,७१३ परीक्षार्थीनी अर्ज दाखल केले होते. सदर उमेदवारांपैकी ८,६४,९६० उमेदवारांनी परीक्षा दिली आहे.