मोठी बातमी : तलाठी भरतीचा निकाल जाहीर! निकाल येथे पहा.

सर्व जिल्ह्यांचा
निकाल पाहण्यासाठी
येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

तलाठी भरतीच्या निकालाची वाट पाहत होता? तुमची प्रतिक्षा संपली आहे. कारण महसूल विभाग द्वारे तलाठी भरती चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. महसूल विभाग दरही सर्वात मोठी भरती प्रक्रिया मागील वर्षी जाहीर करण्यात आली होती. चार हजार पेक्षाही जास्त जागांसाठी ही प्रतिक्रिया राबवण्यास सुरुवात झाली होती. हे भरतीमध्ये अनेक उमेदवारांनी सहभाग घेतला आहे. मागील वर्षीच लेखी परीक्षा सुद्धा आयोजित करण्यात आली होती. त्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. जिल्ह्यानुसार लेखी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.